पूना बदलून पुणे का करण्यात आले?www.marathihelp.com

11व्या शतकात ते 'कसबे पुणे' किंवा 'पुनवडी' म्हणून ओळखले जाऊ लागले. मराठा साम्राज्याच्या काळात शहराचे नाव 'पुणे' म्हणून वापरले जाऊ लागले. इंग्रजांनी त्याला 'पूना' असे संबोधण्यास सुरुवात केली. आता ते पुणे या अधिकृत नावाने ओळखले जाते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 16:56 ( 1 year ago) 5 Answer 118443 +22