पृथ्वी या क्रियेस किती कालावधी लागतो?www.marathihelp.com

पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २४ तास लागतात. तसेच सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात. या ३६५ दिवसांच्या कालावधीला आपण एक वर्ष म्हणतो.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 14:13 ( 1 year ago) 5 Answer 4121 +22