पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण गोलार्धात विभाजन कशामुळे होते?www.marathihelp.com

पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या अक्षास (आस), काटकोन करून असलेले आणि उत्तर व दक्षिण ध्रुवापासून समान अंतरावर असणारे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काल्पनिक महावर्तुळ म्हणजे विषुववृत्त होय. विषुववृत्त म्हणजे शून्य अंश अक्षवृत्त. विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे विभाजन होते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 16:26 ( 1 year ago) 5 Answer 85393 +22