पृथ्वीवर दिवस व रात्र का निर्माण होतात?www.marathihelp.com

-पृथ्वीच्या परिवलनामुळे म्हणजेच, पृथ्वीच्या स्वता:भोवती फिरण्यामुळे दिन व रात्र होतात. पृथ्वी स्वत:भोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते त्या क्रियेला परिभ्रमण म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:32 ( 1 year ago) 5 Answer 81173 +22