पृथ्वीवरील आडव्या रेषांना काय म्हणतात?www.marathihelp.com

अक्षांशांच्या रेषा सरळ आणि आडव्या भासत असल्या तरी प्रत्यक्षात त्या वर्तुळाकार आहेत. समान अक्षांशांच्या सर्व स्थानांना जोडणार्‍या काल्पनिक वर्तुळास अक्षवृत्त असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:09 ( 1 year ago) 5 Answer 89752 +22