पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण स्थिर आहे का?www.marathihelp.com

पृथ्वीच्या वातावरणात, पृष्ठभागावर आणि भूगर्भात सातत्याने होत असणाऱ्या पाण्याच्या हालचालीला जलचक्र किंवा जलस्थित्यंतर चक्र असे म्हणतात. पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण साधारणतः स्थिर आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:30 ( 1 year ago) 5 Answer 81100 +22