पेशवे काळातील प्रसिद्ध न्यायाधीश कोण?www.marathihelp.com

पेशवे दरबाराचे न्यायाधीश बाळकृष्णशास्त्री मरण पावल्यावर त्यांची न्यायाधीशाच्या जागी इ. स. १७५९ मध्ये नेमणूक झाली. रामशास्त्री थोरल्या माधवराव पेशव्यास हरेक विषयांत मार्गदर्शन करीत असत.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 09:37 ( 1 year ago) 5 Answer 5937 +22