पोषण पद्धती म्हणजे काय?www.marathihelp.com

सर्व सजीव आपले वंशसातत्य टिकवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी त्यांना लागणारी ऊर्जा हवा, पाणी व अन्नातून मिळते. पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:59 ( 1 year ago) 5 Answer 79746 +22