पौगंडावस्थेमध्ये कोणते बदल होतात?www.marathihelp.com

पौगंडावस्थेच्या शेवटी मुलाची हाडे मुलीपेक्षा जास्त जड आणि बळकट होतात. जबडा व खांद्याची हाडे प्रमाणाबाहेर वाढतात आणि श्रोणीची हाडे (Pelvis) मुलीपेक्षा वेगळ्या प्रकारे वाढतात. त्यामुळे जबडा जाड, खांदे रुंद आणि श्रोणी निमुळती दिसते. मुलीच्या तुलनेत मुलाच्या अंगावर स्नायू जवळजवळ दुप्पट प्रमाणात वाढतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:25 ( 1 year ago) 5 Answer 78275 +22