प्रकाश ऊर्जा म्हणजे काय?www.marathihelp.com

प्रकाशाचा किरण म्हणजे प्रकाश-संवेगाचा एक झोतच असे म्हणता येईल. ऊर्जा : प्रकाशाला ऊर्जा असते हे अनेक ठिकाणी आपल्या प्रत्ययाला येत असते. पदार्थाकडून प्रकाशाच्या ऊर्जेचे शोषण होऊन सामान्यतः त्याचे उष्णतेत रूपांतर होते. सूर्यप्रकाशाने जमीन तापते ती यामुळेच.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:27 ( 1 year ago) 5 Answer 101321 +22