प्रतिक्रिया काळ म्हणजे काय?www.marathihelp.com

प्रतिक्रिया-काल म्हणजे उद्दीपकाची सुरुवात आणि त्या उद्दीपकास अनुसरून केलेल्या प्रतिक्रियेचा आरंभ यांमधील कालांतर. प्रयोगशाळेमध्ये प्रतिक्रिया-काल मोजण्यासाठी प्रतिक्रिया-काल-उपकरण आणि लघुकालदर्शक ही उपकरणे वापरतात. लघुकालदर्शकाच्या साहाय्याने एकसहस्त्रांश सेकंदापर्यंतचा काल मोजता येतो.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 13:47 ( 1 year ago) 5 Answer 5112 +22