प्रदूषणाची कारणे कोणती?www.marathihelp.com

उद्योग, वाहने, लोकसंख्‍येतील वाढ, आणि शहरीकरण हे वायू प्रदूषणास जबाबदार असणारे काही प्रमुख घटक आहेत. वायू प्रदूषण पुष्‍कळशा कारणांचा परिणाम आहे, सर्वच कारणे मानवी नियंत्रणाखाली नाहीत.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 14:17 ( 1 year ago) 5 Answer 62370 +22