प्रमाणित वेळ कशी ठरवली जाते?www.marathihelp.com

जागतिक प्रमाणवेळ ही शून्य अंश रेखावृत्त यासंदर्भात ठरवली आहे . इंग्लंडमधील ग्रीनिच शहराजवळून शुन्य रेखावृत्त जाते . विविध देशांच्या व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी ग्रीनिच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते .

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:09 ( 1 year ago) 5 Answer 114002 +22