प्रश्न आणि विधान यात काय फरक आहे?www.marathihelp.com

राज्यघटनेच्या १६८व्या कलमात असे स्पष्ट होते की, प्रत्येक घटक राज्याच्या विधिमंडळात राज्यपाल आणि एक किंवा दोन सभागृहाचा समावेश केला जाईल एकगृह कायदेमंडळ आणि द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती अशा दोन्हीही पद्धती भारतात आढळून येतात. घटक राज्यातील कनिष्ठ गृहाला 'विधानसभा'आणि वरिष्ठ गृहाला 'विधान परिषद' असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:31 ( 1 year ago) 5 Answer 99539 +22