प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण म्हणजे काय?www.marathihelp.com

प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरणम्हणजे ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना शाळेत आणणे, सर्व मुलांना वयाच्या १४ वर्षापर्यंत शाळेत टिकविणे आणि सर्व मुलांना दर्जेदार शिक्षण देणे होय. प्रथम मुंबई शिक्षण उपक्रम या संस्थेने महाराष्ट्रात खेडोपाडी, गरीबवस्तीत बालवाड्या उघडून सर्व मुलांना व्यवस्थितरित्या शिक्षण देते

solved 5
शिक्षात्मक Wednesday 15th Mar 2023 : 13:08 ( 1 year ago) 5 Answer 47444 +22