फौजदारी कायदा म्हणजे काय?www.marathihelp.com

फौजदारी विधि (क्रिमिनल लॉ.) गुन्ह्यामध्ये कोणत्या दुष्कृतींचा (राँग्ज) समावेश होतो हे सांगणारा, सदरहू गुन्ह्यांचे अन्वेषण व तत्संबंधी कार्यवाही करण्याची तरतूद करणारा व शिक्षा वा अन्य उपायांनी गुन्ह्यांचे पारिपत्य, परिमार्जन वा प्रतिबंध करण्याचा प्रयत्‍नवा कोशीसकरणारा कायदा म्हणजेच फौजदारी कायदा होय.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:02 ( 1 year ago) 5 Answer 92457 +22