बँक नियंत्रण कायदा कधी पारित करण्यात आला?www.marathihelp.com

बँकिंग नियमन अधिनियम (१९४९)
हा कायदा बँकिंग कंपन्या व सहकारी बँका राज्य विधेयकांच्या कक्षेतील विषय सोडून इतर विषयांकरिता) यांना लागू आहे. बँकांनी कोणते व्यवहार करावेत वा करू नयेत, हे या कायद्याने विहित केले आहे.

solved 5
बैंकिंग Monday 13th Mar 2023 : 13:16 ( 1 year ago) 5 Answer 14356 +22