बंगलोर हे नाव कसे पडले?www.marathihelp.com

२००६ मध्ये कर्नाटक राज्यशासनाने याचे बेंड-काल-उरू हे नाव बदलून बेंगळूरू असे ठेवले. तरी मराठीत आणि अन्य भारतीय भाषांत या शहराचे नाव बंगलोर असेच समजले जाते.. उद्यानांचे शहर किंवा तलावांचे शहर म्हणून बंगळूरचा लौकिक आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:11 ( 1 year ago) 5 Answer 89827 +22