बजेट कसे तयार केले जाते?www.marathihelp.com

जसे लग्नाचे बजेट, पार्टीचे बजेट, घराचे बजेट इ. Budget हे सरकार, व्यवसाय आणि एका व्यक्तीद्वारे सुद्धा तयार केले जाते, प्रत्येक वर्षांमध्ये आपले एकूण उत्पन्न आणि खर्चाचे आगनण करून पुढील वर्षाचा बजेट तयार केला जातो. तसेच एका व्यक्तीने बनविलेला बजेट हा त्या व्यक्तीच्या संबंधित असतो

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:30 ( 1 year ago) 5 Answer 61254 +22