बासमती तांदळाचे पेटंट कोणाकडे आहे?www.marathihelp.com

१९९७ मध्ये राइसटेक कंपनीने बासमती तांदळाच्या काही जातींवर अमेरिकेत पेटंट ऑफिसकडून पेटंट मिळवले. या कंपनीचे म्हणणे असे की, त्यांनी भाताच्या सर्वसाधारण जातींवर अनेक प्रयोग केले आणि साधारण १० वर्षांनंतर त्यात बासमती तांदळाचा स्वाद आणि सुगंध आणण्यात त्यांना यश मिळाले.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:57 ( 1 year ago) 5 Answer 95267 +22