बिंदूंमध्ये आंतरपीक म्हणजे काय?www.marathihelp.com

आंतरपीक पध्दती म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त पिके एकाच जमिनीत एकाच वेळी योग्य अंतरावर जमिनीत पेरली अथवा लावली जातात, अशा पीक पध्दतीस आंतरपीक पध्दती म्हणतात. आंतरपीक पध्दतीमध्ये एक प्रमुख पीक असते तर दुसरे दुय्यम पीक असते. दोन्ही पिकांच्या वाढीमध्ये फरक असतो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:30 ( 1 year ago) 5 Answer 68813 +22