बुद्धिमत्तेचा पहिला सिद्धांत कोणी दिला?www.marathihelp.com

संज्ञेचा इतिहास
याबाबत वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनि अनेक सिधांत मांडले आहेत. मानवी बौद्धिक क्षमताच्या मापनासाठि फ्रेंच मानसशास्रज्ञ अल्फ्रेंड बिने यांनी १९०५ मधे सायमन नावाच्या सहकाऱ्याच्या मदतीने पहिलि बुद्धिमत्ता चाचणि तयार केलि म्हणुन बिने यांना बुद्धिमत्तेचा जनक म्हणतात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 12:22 ( 1 year ago) 5 Answer 46598 +22