बुरशी महत्वाचे का आहेत?www.marathihelp.com

बुरशीचा उपयोग मानवाला पुरातन काळापासून ज्ञात आहे. दारू बनवण्याची क्रिया पूर्णतः बुरशीच्या आंबण्यावर (Fermentation) अवलंबून असते. ब्रेड वा बेकरीचे पदार्थ बनवण्यासाठी यीस्ट वापरले जाते तो एक बुरशीचाच प्रकार आहे. औषधे बनवण्यासाठी बुरशीचा वापर होतो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 15:12 ( 1 year ago) 5 Answer 104834 +22