ब्रिटिशांच्या जमीन महसूल विषयक धोरणाचे उद्दिष्ट काय होते?www.marathihelp.com

जमीनधारणेमध्ये सुसूत्रता आणल्याने इंग्लंडमधील उद्योगधंद्यासाठी आवश्यक असा शेतीमाल उत्पादित करणे सोयीचे होते. त्यासाठी ब्रिटिशांनी भारतात वेगवेगळे भूसुधारणेचे (रयतवारी, महालवारी इत्यादी) प्रयोग अंमलात आणले.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:56 ( 1 year ago) 5 Answer 3560 +22