ब्रिटीश साम्राज्याचा फायदा कोणाला झाला?www.marathihelp.com

शेवटच्या युद्धात वांदीवाश येथे फ्रेंचांचा पराभव होऊन १७६१ मध्ये कर्नाटकात इंग्रजांची सत्ता स्थापन झाली. पण त्यापूर्वीच १७५७ मध्ये क्लाइव्हने केलेल्या सिराजउद्दौल्याच्या ⇨प्लासीच्या लढाईतील पराभवानंतर खऱ्या अर्थी इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 15:12 ( 1 year ago) 5 Answer 63469 +22