भांडवलाची मागणी व व्याजदर यांच्यात काय संबंध असतो?www.marathihelp.com

व्याजाचा दर भांडवलाच्या मागणी-पुरवठ्याने निर्धारित होतो. भांडवलाची मागणी गुंतवणुकीसाठी केली जाते, तर भांडवलाचा पुरवठा बचतीतून केला जातो. त्यामुळे ज्या व्याजदरावर भांडवलाची मागणी म्हणजे गुंतवणूक व भांडवलाचा पुरवठा म्हणजे बचत समान होते, तो व्याजदर निश्चित होतो.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 16:20 ( 1 year ago) 5 Answer 6678 +22