भांडवली बाजाराची उद्दिष्टे काय आहेत?www.marathihelp.com

भांडवल बाजार म्हणजे संस्थांनी भांडवल उभारणीसाठी तसेच भांडवलांच्या समभाग देवाण घेवाण करण्यासाठी आणि कर्जाच्या देवाण-घेवाणीचे व्यवहार चालवण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था होय. या बाजारात उद्योजक आणि व्यावसायिक संस्था आपले समभाग बॉडस् इ. विकून दीर्घकालीन भांडवलाची उभारणी करतात.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 09:23 ( 1 year ago) 5 Answer 120393 +22