भाजक आणि अंश म्हणजे काय?www.marathihelp.com

म्हणजेच 35 या संख्येला ७ ने भाग दिला असता भागाकार 5 येतो व बाकी शून्य उरते. विभाज्य :- तर जेव्हा भागाकारात बाकी शून्य उरते तेव्हा भाजकला विभाजक आणि भाज्याला विभाज्य असे म्हणतात. किंवा जेव्हा एका संख्येला दुसऱ्या संख्येने नि:शेष भाग जातो तेव्हा ती संख्या दुसऱ्या संख्येने विभाज्य आहे असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:46 ( 1 year ago) 5 Answer 114826 +22