भारताचे 50 वे सरन्यायाधीश कोण आहेत?www.marathihelp.com

नेहमीच आपल्या निर्णयांमुळे चर्चेत असणारे न्यायमूर्ती डॉ. धनंजय यशवंत चंद्रचूड देशाचे 50 वे सरन्यायाधीश होणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश यू यू लळित यांचा कार्यकाळ 8 नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार आहे. त्यामुळे 9 नोव्हेंबरपासून चंद्रचूड हे पद सांभाळतील

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 14:05 ( 1 year ago) 5 Answer 15277 +22