भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत?www.marathihelp.com

भारतीय राज्यघटनेतील कलम 124 मधील उपकलम (2)नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करत राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश, न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नेमणूक केली आहे. न्यायमूर्ती उदय उमेश लळीत येत्या 27 ऑगस्ट 2022 रोजी भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 10:32 ( 1 year ago) 5 Answer 42954 +22