भारताच्या उपराष्ट्रपतींची भूमिका आणि कार्य काय आहे?www.marathihelp.com

भारताच्या संविधानामधील ६३व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू, राजीनामा, अभियोग अथवा इतर कारणांस्तव राष्ट्रपतीपद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती ह्या पदाचा कार्यभार सांभाळतो. तसेच संसदेच्या राज्यसभा सदनाचा चेअरमन ही देखील कामगिरी उपराष्ट्रपतीवर आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 10:38 ( 1 year ago) 5 Answer 43155 +22