भारतात कायदे कोण बनवतात?www.marathihelp.com

संघराज्य व्यवस्थेमध्ये केंद्रीय स्तरावरती संसद कायदा निर्मिती करत असते. राज्यस्तरावरती राज्य विधिमंडळ कायदा निर्मिती करत असतात. भारतीय संघराज्य व्यवस्थेमध्ये सूची निर्माण करण्यात आलेल्या आहेत. सूचीमधून संघ शासन व राज्य शासन यांच्यामध्ये अधिकार विभाजन भारतीय राज्यघटनेने घडवून आणलेले आहे.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 17:02 ( 1 year ago) 5 Answer 66213 +22