भारतात किती शेअर बाजार आहेत?www.marathihelp.com

सध्या भारतात २४ शेअरबाजार आहेत. त्यांत ओव्हर द कौंटर एक्स्चेंज ऑफ इंडिया (१९९०), नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (१९९२) व इंटरकनेक्टेड स्टॉक एक्स्चेंज (१९९७) यांचा समावेश आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:26 ( 1 year ago) 5 Answer 44702 +22