भारतात प्रथम शेअर बाजार कधी सुरू झाला?www.marathihelp.com

भारतातील शेअरबाजार शेअरबाजार भारतात अगदी छोट्या प्रमाणावर १८७५ साली प्रथम सुरू झाला, नंतर अहमदाबाद व कोलकाता येथे शेअरबाजार सुरू झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या तेजीच्या काळात नवे शेअरबाजार वेगाने सुरू झाले. सध्या भारतात २४ शेअरबाजार आहेत.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:41 ( 1 year ago) 5 Answer 48356 +22