भारतात बोलल्या जाणाऱ्या पोटभाषा किती?www.marathihelp.com

भारतात वेगवेगळ्या गटांचे लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात. भारतात जवळपास ८०० प्रमुख भाषा व अंदाजे २०० बोलीभाषा आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या अधिकृत भाषा आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:34 ( 1 year ago) 5 Answer 33766 +22