भारतात बौद्ध लोकसंख्या किती आहे?www.marathihelp.com

२०११ च्या जनगणनेनुसार, भारताच्या लोकसंख्येमध्ये ०.७% किंवा ८५ लाख बौद्ध व्यक्ती आहेत. इतर अहवालानुसार भारतीय लोकसंख्येत ५% ते ६% (६ ते ७ कोटी) बौद्ध आहे तर प्रसिद्ध भारतीय बौद्ध नेते व भिक्खु भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या मते, भारतात १० कोटी बौद्ध अनुयायी आहेत.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 08:30 ( 1 year ago) 5 Answer 38708 +22