भारतात मातीचे किती प्रकार आहेत?www.marathihelp.com

मातीचे प्रकार :-

गाळाच्या मृदा
काळ्या मृदा
तांबड्या मृदा
जांभ्याच्या मृदा
वन्य मृदा
वाळंवटी मृदा
लवणयुक्त व क्षारीय मृदा
पीटयुक्त व दलदलीच्या मृदा

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:58 ( 1 year ago) 5 Answer 37485 +22