भारतात मान्सूनचे आगमन कोठे होते?www.marathihelp.com

त्यानुसार मान्सूनचा पाऊस सर्वप्रथम २० मेच्या सुमारास अंदमान -निकोबार बेटांवर दाखल होतो. तेथून मान्सून बंगालच्या उपसागरातून प्रवास करत १ जूनच्या आसपास केरळात दाखल होतो. त्यानंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत तो ५ जून पर्यंत कर्नाटक, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, आसाम व ईशान्येकडील राज्यांत दाखल होतो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 17:35 ( 1 year ago) 5 Answer 88433 +22