भारतात मुलींचे शिक्षण महत्त्वाचे का आहे?www.marathihelp.com

भारतातील स्त्रीशिक्षण
स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व परिपोषण करणारे महत्त्वाचे साधन म्हणजे स्त्रीशिक्षण होय. स्त्रीशिक्षण हा कोणत्याही समाजजीवनाच्या समृद्धीचा आणि प्रगतीचा मापदंड आहे. कोणत्याही समाजाची सांस्कृतिक पातळी ही त्या समाजातील स्त्रियांची परिस्थिती कशी आहे, त्यावरून ठरते.

solved 5
शिक्षात्मक Thursday 16th Mar 2023 : 14:53 ( 1 year ago) 5 Answer 63091 +22