भारतातील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ कोणते आहे?www.marathihelp.com

स. १९१६ साली या विद्यापीठाची स्थापना भारतवर्षीय महिला विद्यापीठ (इंडियन विमेन्स युनिव्हर्सिटी) या नावाने झाली. सर विठ्ठलदास ठाकरसींनी या विद्यापीठाला १५ लाख रुपयांची देणगी दिल्यानंतर विद्यापीठाला त्यांच्या आईचे नाव देण्यात आले. १९२० साली विद्यापीठाचे नाव "श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ" असे झाले

solved 5
शिक्षात्मक Friday 17th Mar 2023 : 16:00 ( 1 year ago) 5 Answer 84483 +22