भारतातील भ्रष्टाचाराचे मुख्य कारण काय आहे?www.marathihelp.com

या समस्येचे मूळ प्रामुख्याने व्यक्तिच्या अनैतिक व्यवहारात आहे, असे मानले जाते. त्याचबरोबर व्यक्तिच्या सामाजिक, नैतिक मूल्यांचा ऱ्हास हेही भ्रष्टाचाराचे एक महत्त्वाचे कारण म्हणून बघितले जाते. नियमहिनता, असत्यवादिता, अपारदर्शकता या तीन गोष्टी बरेचदा अनैतिकतेच्या गाभ्याशी असल्याचे दिसते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:19 ( 1 year ago) 5 Answer 44479 +22