भारतातील महापौरांची कामे काय आहेत?www.marathihelp.com

भारतांतील शहरांमधले महापौर हे पद केवळ शोभेचे असते. या पदाला कोणतेही खास अधिकार नसतात. केवळ सरकारी समारंभांना हजेरी लावणे, छोट्याछोट्या समारंभांचे किंवा स्पर्धांचे उद्घाटन करणे आणि नगरपालिकेच्या शाळांत वह्या-पुस्तके किंवा बक्षिसे वाटणे या पलीकडे त्याचा उपयोग करून घेतला जात नाही.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:13 ( 1 year ago) 5 Answer 22473 +22