भारतातील लष्कराच्या प्रमुखास काय म्हणत?www.marathihelp.com

भारतातील लष्कराच्या प्रमुखास काय म्हणत?

भारतीय लष्कराचा पायदळ विभाग हा भारतीय सशस्त्र सेनेचा एक मोठा घटक आहे. भारताचे राष्ट्रपती हे भारतीय लष्कराचे सरसेनापती आहेत आणि लष्करप्रमुख सेनेचं संपूर्ण नियंत्रण करतात. फिल्ड मार्शल ही पंचतारांकित सन्माननीय पदवी लष्करप्रमुख पदापेक्षा वरचढ आहे आणि ती आतापर्यंत दोनच अधिकाऱ्यांना मिळाली आहे.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 11:44 ( 1 year ago) 5 Answer 7450 +22