भारतातील सर्वात मोठी निर्यात कोणती आहे?www.marathihelp.com

भारत हा तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार (Rice Export) देश आहे. भारताच्या तांदळाला जगातील अनेक देशांमधून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यावर्षी तांदळाच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. भारतीय तांदळाला जगात मोठी मागणी आहे

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:38 ( 1 year ago) 5 Answer 48290 +22