भारतातील सर्वोच्च सरकारी पगार किती आहे?www.marathihelp.com

चीफ जस्टिस पगार
CJI यांना महिन्याला २ लाख ८० हजार रुपये इतका पगार मिळतो. हा पगार देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यानंतर सर्वाधिक आहे. याशिवाय, त्यांना पाहुण्यांचे आदरतिथ्य करण्यासाठी सरकारकडून दरमहा ४५ हजार रुपये आदरातिथ्य भत्ता देखील मिळतो.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 12:49 ( 1 year ago) 5 Answer 47034 +22