भारतामध्ये राज्याचे राज्यपाल कसे निवडले जातात?www.marathihelp.com

राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे व राष्ट्रपतीच्या इच्छेनुसार होते व तो राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून संबंधित घटकराज्याचे काम पाहतो.

solved 5
राजनीतिक Saturday 18th Mar 2023 : 10:27 ( 1 year ago) 5 Answer 93816 +22