भारताला एकूण किती नावे आहेत?www.marathihelp.com

आजच्या स्थितीला भारताचे तीन अधिकाधिक नावे आहेत, इंडिया, भारत, हिंदुस्तान.

भारताला अनेक नावांनी ओळखला जात. भारताला सोने की चिडिया म्हणून देखील ओळखला जात. भारताचे जुने नाव
आर्यावर्त
जम्मबु दीप
भारत वर्ष
भारत खंड
हिंद देश

solved 5
General Knowledge Monday 10th Oct 2022 : 16:51 ( 1 year ago) 5 Answer 83 +22