भारतीय नौदलाची निवड प्रक्रिया काय आहे?www.marathihelp.com

या पदासांठी पात्रतेचे निकष जाहीर करण्यात आले आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्यांकडे इंजिनिअरिंगची डिग्री असली पाहिजे. परदेशी विद्यापीठ/ महाविद्यालय/ संस्थेतील एकूण किंवा समतुल्य CGPA/सिस्टीममध्ये 60% गुणांसह अभियांत्रिकी पदवी असली पाहिजे. तसेच एकूण किंवा समतुल्य CGPA मध्ये किमान 60% गुणांसह अंतिम वर्षातील उमेदवार असावा

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:32 ( 1 year ago) 5 Answer 48109 +22