भारतीय संविधानात दुरुस्तीच्या किती पद्धतींचा उल्लेख आहे?www.marathihelp.com

१९५० भारतीय संविधान अमलात आल्यापासून इ. स. २०१८ सालापर्यंत यात एकूण १०४ दुरुस्त्या झाल्या आहेत. सर्वात पहिली दुरुस्ती संविधान अंमलात आल्याच्या केवळ दुसऱ्याच वर्षी १९५१ साली झाली होती.

solved 5
राजनीतिक Tuesday 14th Mar 2023 : 14:19 ( 1 year ago) 5 Answer 31440 +22