भारतीय संविधानातील कलम 32 काय आहे?www.marathihelp.com

भारतीय संविधान देशातील सर्व नागरिकांना काही मूलभूत हक्क प्रदान करते जे घटनेच्या भाग ३ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या मूलभूत हक्कांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की या हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क देखील एक मूलभूत हक्क आहे (कलम ३२) .

solved 5
राजनीतिक Tuesday 14th Mar 2023 : 13:47 ( 1 year ago) 5 Answer 30379 +22